सायकलिंग खेळाडू - समृद्धी बिरू हाराळे

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे नावसमृद्धी बिरू हाराळेसायकलिंग खेळाडू फोटो
2खेळ प्रकारसायकलिंग
3खेळ बाबट्रॅक, रोड
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावसौ. दिपाली पाटील व सौ. दिपाली बारगुजे
5प्रशिक्षणार्थींचे प्रवेश वर्ष२०२४
6प्रवेश पध्दतसरळ प्रवेश
7प्रशिक्षणार्थींचे जन्म तारीख०८/१०/२०११
8एकुण प्रशिक्षण कालावधी१ वर्ष
9प्रशिक्षणार्थींची सध्याची इयत्ता७ वी
10प्रशिक्षणार्थींची सरावा दरम्यान उपस्थितीचांगली

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- समृद्धी बिरू हाराळे

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2024-25संघटना - १४ वर्ष - रोड स्टेट चाम्पियनशीप, अ.नगरT.T - १० किमी, सहभाग - २४.२२.६१ मी.
2024-25MTB निवड चाचणी, पुणेXCT - सहभाग, ५ कि.मी., २७.५७.१२ मी.
2024-25शालेय १४ वर्ष - ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - २ किमी, द्वितीय, ३.३७.३४ मी.
2024-25रोड स्टेट चाम्पियनशीप, गोंदियाT.T - १० किमी, सहभाग, २१.१९.६८ मी.
2025-26संघटना १४ वर्ष - ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - २ किमी, द्वितीय, ३.२०:७९१ मी.
2025-26रोड निवड चाचणी, अहिल्यानगरT.T - १० किमी, सहभाग - २१.४१.१३ मी.
2025-26शालेय १७ वर्ष - ट्रॅक निवड चाचणी, पुणेI.P - २ किमी, द्वितीय, ३.११.०४२ मी.
2025-26रोड स्टेट चाम्पियनशीप, अहिल्यानगरT.T - १० किमी, सहभाग - १९.१०.०० मी.

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य
2024-25शालेय १४ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीपI.P - २ किमी, सहभाग, ३.२६.७४ मी.
2025-26संघटना १४ वर्ष - ट्रॅक चाम्पियनशीपI.P - २ किमी, सहभाग, ३.२३.५७२ मी.