जुदो खेळाडू - अमृता सुरेश चौगुले

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावअमृता सुरेश चौगुलेजुदो खेळाडू फोटो
2खेळप्रकारज्युदो
3खेळबाबवैयक्तिक -६३ किलो
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावमधुश्री काशीद, प्रज्ञा पाटील
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष२०२४
6प्रवेश पध्दतसरळ प्रवेश
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख११-०५-२००७
8एकुण प्रशिक्षण कालावधी२ वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताएस वाय बीएससी
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थिती१०० टक्के
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालचांगला आहे
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- अमृता सुरेश चौगुले

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2024-25१९ वर्ष खाली शालेय स्पर्धा, बालेवाडी पुणे-६३ किलोसुवर्ण
2024-25५१ वी ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धा, डेरवण-७० किलोरौप्य
2025-26५२ वी ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय स्पर्धा, जळगाव-६३ किलोसुवर्ण

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2024-25१९ वर्ष खाली शालेय राष्ट्रीय स्पर्धा, पंजाब-६३ किलोकास्य
2025-26५२वी ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, कोलकात्ता-६३ किलो५ वी
2025-26साऊथ वेस्ट झोन इंटर युनिवर्सिटी, भोपाल-६३ किलोसहभाग
2025-26ऑल इंडिया आंतर विद्यापिट राष्ट्रीय स्पर्धा, चंदिगढ-६३ किलो-