जुदो खेळाडू - अंजली बालाजी बाभुळकर

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावअंजली बालाजी बाभुळकरजुदो खेळाडू फोटो
2खेळप्रकारज्युदो
3खेळबाब-५७ कि.लो.
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावमधुश्री सागर काशिद, प्रज्ञा पाटील
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष२०१७-१८
6प्रवेश पध्दतबॅटरी ऑफ टेस्ट
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख३१/०७/२००९
8एकुण प्रशिक्षण कालावधी८ वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ता१२ वी
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थिती९५%
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालचांगला आहे
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- अंजली बालाजी बाभुळकर

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24सबज्युनियर राज्यस्तरीय जुदो अजिंक्यपद स्पर्धा, नागपूर५७ किलोसुवर्ण
2023-24सबज्युनियर राज्यस्तरीय जुदो राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा, पुणे५७ किलोसुवर्ण
2023-24शालेय राज्य अजिंक्यपद स्पर्धा, सांगली५७ किलोसुवर्ण
2025-26५२ वी ज्युनियर ज्युदो स्पर्धा, जळगाव-५७ किलोरौप्य
2025-26५२ वी वरिष्ट ज्युदो स्पर्धा, मुंबई-५७ किलोकास्य
2025-26शालेय राज्य अजिंक्यपद स्पर्धा, पुणे-५७ किलोसुवर्ण

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण वजन गट / वेळ / पदक उच्चांक मानांकन (पॉइंट / पदक)
2023-24सब ज्युनियर राष्ट्रीय ज्युदो स्पर्धा, केरळ-५७ किलोरौप्य
2023-24राष्ट्रीय शालेय स्पर्धा, पंजाब-५७ किलो५ वी
2024-25खेलो इंडिया महिला लीग झोनल, नाशिक-५७ किलोसुवर्ण
2024-25खेलो इंडिया राष्ट्रीय वुमेन लीग, भोपाल-५७ किलोसहभाग
2025-26ज्युनियर राष्ट्रीय ज्युदो स्पर्धा, कोलकत्ता-५७ किलोसहभाग
2025-26राष्ट्रीय शालेय स्पर्धा, दिल्ली-५७ किलोसुवर्ण
2025-26कॉमनवेल्थ आणि एशिअन गेम्स निवड चाचणी आणि ट्रेनिग कॉम्पिटीशन प्रोग्राम, दिल्ली-५७ किलोसहभाग