जलतरण खेळाडू - दिक्षा संदीप यादव

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावदिक्षा संदीप यादवजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारजलतरण
3खेळ बाबजलतरण
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2015-16
6प्रवेश पध्दतबॅटरी ऑफ टेस्ट
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख02/08/2005
8एकुण प्रशिक्षण कालावधी09 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.ए. द्वितीय वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- दिक्षा संदीप यादव

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23कनिष्ठ राज्यस्तर निवड चाचणी, पुणे (जून 2022)
महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा 2022, पुणे
शालेय राज्यस्तर जलतरण स्पर्धा, पुणे
50 मी. फ्री स्टाईल - कास्य
50 मी. फ्री स्टाईल - रौप्य
100 मी. फ्री स्टाईल - रौप्य
200 मी. फ्री स्टाईल - कास्य
400 मी. फ्री स्टाईल - कास्य
4x100 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
4x100 मेडले रिले - सुवर्ण
4x200 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
4x50 फ्री स्टाईल रिले मिश्र - सुवर्ण
4x100 मेडले रिले मिश्र - सुवर्ण
50 मी. फ्री स्टाईल - सुवर्ण
100 मी. फ्री स्टाईल - सुवर्ण
200 मी. फ्री स्टाईल - सुवर्ण
4x100 फ्री स्टाईल रिले - सुवर्ण
4x100 मेडले रिले - सुवर्ण
2023-24विद्यापीठ जलतरण स्पर्धा50, 100, 200, 400, 800 मी. फ्री स्टाईल करिता निवड
2024-25वरिष्ठ राज्यस्तर जलतरण स्पर्धा, नेरुळ, नवी मुंबई
नॅशनल गेम्स निवड चाचणी मॉडर्न पेंटाथलॉन, नाशिक
400 मी. फ्री स्टाईल - रौप्य
800 मी. फ्री स्टाईल - कास्य
1500 मी. फ्री स्टाईल - रौप्य
सुवर्ण

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धा, दिल्लीसहभाग
2023-24अंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धा, चेन्नई
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, गुवाहाटी
4x100 फ्री स्टाईल रिले - रौप्य
4x100 मेडले रिले - सुवर्ण
50 मी. फ्री स्टाईल - कास्य
4x100 फ्री स्टाईल रिले - कास्य
4x100 मेडले रिले - सुवर्ण
2024-25अंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धा, चेन्नई
38 वी नॅशनल गेम्स उत्तराखंड (जलतरण)
38 वी नॅशनल गेम्स उत्तराखंड (मॉडर्न पेंटाथलॉन)
200 मी. फ्री स्टाईल - कास्य
400 मी. फ्री स्टाईल - कास्य
800 मी. फ्री स्टाईल - कास्य
1500 मी. फ्री स्टाईल - कास्य
4x100 फ्री स्टाईल रिले - कास्य
4x200 फ्री स्टाईल रिले - कास्य
सहभाग
टेट्राथलॉन वैयक्तिक - सुवर्ण
टेट्राथलॉन टीम - सुवर्ण
टेट्राथलॉन मिश्र रिले - रौप्य
लेझर रन मिश्र रिले - कास्य

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23निरंक-
2023-24निरंक-
2024-2511 वी एशियन ओपन वॉटर चॅम्पियनशिप, हाँगकाँगसहभाग