जलतरण खेळाडू - कौशिक विनायक मालंडकर

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावकौशिक विनायक मालंडकरजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारजलतरण, ट्रायथलॉन
3खेळ बाबजलतरण, ट्रायथलॉन
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2018
6प्रवेश पध्दतकौशल्य चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख21/06/2003
8एकुण प्रशिक्षण कालावधी05 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.ए. द्वितीय वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- कौशिक विनायक मालंडकर

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा 2022, पुणेट्रायथलॉन मिश्र रिले - रौप्य
मॉडर्न पेंटाथलॉन रिले बाब - सुवर्ण
मॉडर्न पेंटाथलॉन टीम बाब - सुवर्ण
2023-24राज्यस्तर वरिष्ट गट ट्रायथलॉन स्पर्धा, ठाणेट्रायथलॉन वैयक्तिक बाब - रौप्य
2024-25राज्यस्तर वरिष्ट गट ट्रायथलॉन स्पर्धा, जळगावट्रायथलॉन वैयक्तिक बाब - रौप्य
डुयाथलॉन वैयक्तिक बाब - कास्य

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23हर्कुलन कनिष्ठ नॅशनल रॅकिंग स्पर्धा, उदयपुर, राजस्थानसहभाग (सायकल पंक्चर झाल्याने प्राविण्य चुकले)
2023-24वरिष्ट राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धा
नॅशनल गेम्स गोवा (मॉडर्न पेंटाथलॉन)
नॅशनल गेम्स गोवा (ट्रायथलॉन)
नॅशनल रॅकिंग वरिष्ट गट ट्रायथलॉन स्पर्धा, पुणे
एशियन चॅम्पियनशिप निवड चाचणी, चेन्नई (23 वर्षांखालील)
ट्रायथलॉन मिश्र रिले - सुवर्ण
बायथलॉन टीम इव्हेंट - सुवर्ण
ट्रायथलॉन मिश्र रिले - सुवर्ण
आठवा, सहभाग
4था
2024-2538 वी नॅशनल गेम्स, उत्तराखंडट्रायथलॉन मिश्र रिले - सुवर्ण

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23एशिया कप 2023 साठी निवडसहभाग
2023-24एशियन चॅम्पियनशिप, जपान (23 वर्षांखालील)सहभाग
2024-25एशिया ट्रायथलॉन कप, चेन्नईसहभाग