जलतरण खेळाडू - पार्थ सुशील चोपकार

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावपार्थ सुशील चोपकारजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारजलतरण, वॉटरपोलो
3खेळ बाबवॉटर पोलो
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2014
6प्रवेश पध्दतबॅटरी टेस्ट
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख12/04/2004
8एकुण प्रशिक्षण कालावधी10 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.कॉम प्रथम वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- पार्थ सुशील चोपकार

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23शालेय राज्यस्तर स्पर्धा, पुणे200 मी. बटर फ्लाय - कास्य
2023-24विद्यापीठ वॉटर पोलो स्पर्धा, पुणे
वरिष्ठ राज्यस्तर वॉटरपोलो निवड चाचणी, पुणे
विद्यापीठ संघात निवड (स्पर्धा 29-31 मार्च 2024, अमृतसर)
वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा सराव शिबिराकरिता निवड
2024-25वरिष्ठ राज्यस्तर वॉटरपोलो स्पर्धा, पुणेकास्य, वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा सराव शिबिरसहभाग
2023-24वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा सराव शिबिर
अंतर विद्यापीठ वॉटर पोलो स्पर्धा, अमृतसर
सहभाग
सहभाग
2024-25वरिष्ठ राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धा, त्रिवेंद्रम
अंतर विद्यापीठ वॉटर पोलो स्पर्धा, कालिकत
इंटर क्लब वॉटर पोलो स्पर्धा, अजमेर
कास्य
सहभाग
सहभाग

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2021-22कनिष्ठ भारतीय सराव शिबिरात निवड07 मार्च ते 20 एप्रिल 2022, भुवनेश्वर
2022-23निरंक-
2023-24निरंक-
2024-25निरंक-