जलतरण खेळाडू - पार्थ सचिन मिरगे

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावपार्थ सचिन मिरगेजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारवॉटर पोलो, ट्रायथलॉन
3खेळ बाबवॉटर पोलो, ट्रायथलॉन
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2019
6प्रवेश पध्दतकौशल्य चाचणी
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख08/02/2005
8एकुण प्रशिक्षण कालावधी05 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ता13 वी
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्कुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- पार्थ सचिन मिरगे

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23कनिष्ठ राज्यस्तर निवड चाचणी, पुणे
शालेय राज्यस्तर जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा, पुणे
शालेय राज्यस्तर मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा, पुणे
महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा 2022, पुणे
राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिरास निवड
वॉटरपोलो - कास्य
वैयक्तिक बाब - सुवर्ण
टीम इव्हेंट - सुवर्ण
ट्रायथलॉन वैयक्तिक बाब - रौप्य
ट्रायथलॉन मिश्र रिले - रौप्य
मॉडर्न पेंटाथलॉन वैयक्तिक बाब - सुवर्ण
मॉडर्न पेंटाथलॉन रिले बाब - सुवर्ण
मॉडर्न पेंटाथलॉन टीम बाब - सुवर्ण
2023-24शालेय राज्यस्तर जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा, पुणे
राज्यस्तर वरिष्ट गट ट्रायथलॉन स्पर्धा, ठाणे
1500 मी. फ्री स्टाईल - कास्य
वॉटरपोलो - सुवर्ण
वैयक्तिक बाब - सुवर्ण
2024-25राज्यस्तर वरिष्ट गट ट्रायथलॉन स्पर्धा, जळगावट्रायथलॉन वैयक्तिक बाब - सुवर्ण
डुयाथलॉन वैयक्तिक बाब - सुवर्ण

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23नॅशनल गेम्स, गुजरात
हर्कुलन कनिष्ठ नॅशनल रॅकिंग स्पर्धा, उदयपुर, राजस्थान
एशियन चॅम्पियनशिप निवड चाचणी, चेन्नई
सहभाग
सुवर्ण
अपघात झाल्याने स्पर्धा सोडावी लागली
2023-24नॅशनल रॅकिंग वरिष्ट गट ट्रायथलॉन स्पर्धा, पुणे
नॅशनल ट्रायथलॉन चॅम्पियनशिप, पुणे
नॅशनल गेम्स गोवा (मॉडर्न पेंटाथलॉन)
नॅशनल गेम्स गोवा (ट्रायथलॉन)
सहभाग
ट्रायथलॉन मिश्र रिले - सुवर्ण
ट्रायथलॉन वैयक्तिक बाब - रौप्य
ट्रायथलॉन टीम इव्हेंट - सुवर्ण
बायथलॉन टीम इव्हेंट - सुवर्ण
बायथलॉन वैयक्तिक बाब - सुवर्ण
बायथलॉन मिश्र रिले - सुवर्ण
ट्रायथलॉन मिश्र रिले - सुवर्ण
2024-2538 वी नॅशनल गेम्स, उत्तराखंडट्रायथलॉन वैयक्तिक बाब - कास्य
ट्रायथलॉन मिश्र रिले - सुवर्ण

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23एशिया कप व कनिष्ठ साउथ एशियन चॅम्पियनशिप, पोखरा नेपाळवैयक्तिक बाब - रौप्य
2023-24निरंक-
2024-2523 वर्षांखालील एशियन ट्रायथलॉन चॅम्पियनशिप, सौदी अरेबिया
एशिया कप, चेन्नई
साउथ एशियन चॅम्पियनशिप, पोखरा नेपाळ
सहभाग
सहभाग
26/04/2025 रोजी प्रस्तावित