जलतरण खेळाडू - रुचिता रविंद्र कदम

मुख्यपृष्ठावर परत जा

प्रशिक्षणार्थी माहिती

अ.क्र. विवरण तपशिल फोटो
1प्रशिक्षणार्थीचे संपुर्ण नावरुचिता रविंद्र कदमजलतरण खेळाडू फोटो
2खेळप्रकारवॉटर पोलो
3खेळ बाबजलतरण
4क्रीडा मार्गदर्शकाचे नावबालाजी केंद्रे
5प्रशिक्षणार्थीचे प्रवेश वर्ष2015-16
6प्रवेश पध्दतबॅटरी ऑफ टेस्ट
7प्रशिक्षणार्थीची जन्मतारीख08/07/2003
8एकुण प्रशिक्षण कालावधी09 वर्ष
9प्रशिक्षणार्थीची सध्याची इयत्ताबी.ए. तिसरे वर्ष
10प्रशिक्षणार्थीची सरावा दरम्यान उपस्थितीउत्क्रुष्ट
11प्रशिक्षणार्थीचा वैद्यकीय अहवालनिरंक
12मागील वर्षी ताकीद देण्यात आली होती/नाहीनाही

स्पर्धात्मक कामगिरीचा अहवाल

नाव :- रुचिता रविंद्र कदम

राज्यस्तर (State Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23वरिष्ठ राज्यस्तर निवड चाचणी, ठाणे
कोल्हापूर विद्यापीठ जलतरण स्पर्धा
महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा 2022, पुणे
सराव शिबिराकरिता निवड
अंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता निवड
वॉटर पोलो - सुवर्ण
2023-24वरिष्ठ राज्यस्तर निवड चाचणी, पुणेसराव शिबिराकरिता व स्पर्धेकरिता निवड
2024-25वरिष्ठ राज्यस्तर वॉटर पोलो स्पर्धा, पुणे
नॅशनल गेम्स वॉटर पोलो निवड चाचणी
सुवर्ण
सराव शिबिराकरिता व स्पर्धेकरिता निवड

राष्ट्रीय स्तर (National Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23नॅशनल गेम्स, गुजरातवॉटर पोलो - सुवर्ण
2023-24वरिष्ट राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धा, बेंगलोर
नॅशनल गेम्स गोवा वॉटर पोलो
अंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धा, चेन्नई
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, गुवाहाटी
कास्य
कास्य
सहभाग
सहभाग
2024-25वरिष्ट राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धा, त्रिवेंद्रम
38 वी नॅशनल गेम्स, उत्तराखंड
कास्य
रौप्य

आंतरराष्ट्रीय स्तर (International Level)

वर्ष स्पर्धेचे नाव व ठिकाण प्राविण्य / सहभाग / मानांकन / वेळ / स्कोर / पॉईंट / पदक
2022-23निरंक-
2023-24एशियन चॅम्पियनशिप सराव शिबिर, भुवनेश्वर-
2024-25एशियन चॅम्पियनशिप सराव शिबिर, बेंगलोर-